मी समृध्दी सोलारची सिस्टिम घेतली आहे. त्यांच्या सर्व्हिससपोर्ट व गुणवत्तेवर मी समाधानी आहे.
मी समृध्दी सोलरची सिस्टिम बसविल्यामुळे पावसाळ्यातही गरम पाणी मिळते व FRP मुळे रस्ट होत नसल्यामुळे सिस्टिम व्यवस्थित कार्यरत आहेत. या त्यांच्या सर्व्हिस सर्पोट व गुणवत्तेवर मी समाधानी आहे.
मी समृध्दी सोलरच्या 225 सच्च च्या 2 सिस्टिम बसविल्यामुळे गरम पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला. वेळ व विजेची बचत यामुळे आमचे कुटंब समृध्दी सोलर बाबत समाधानी आहे.
मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर असून या पुर्वी मी दूस-या कंपनीचे सोलर सिस्टम बसवीत होतो. पण समृध्दी सोलर पाहिल्यावर मी माझ्या घरी समृध्दी सोलर सिस्टिम बसविली व त्याबाबत मी पुर्ण समाधानी आहे.
मी सोलरसाठी खुप कंपन्या पाहिल्या पण मला समृध्दी सोलर सिस्टमची FRP टेक्नॉलॉजी फार आवडली. ही टेक्नॉलॉजी कोणत्याही सिस्टम मध्ये नाही म्हणून मी तीची निवड केली.
आमचे मोठे कुटंब असल्यामुळे गरम पाणी तापविण्यासाठी व आंघोळीसाठी सकाळी खुप वेळ खर्च व्हायचा, परंतु जेंव्हापासून समृध्दी सोलरच्या 300 लिटरच्या च्या 2 सिस्टिम बसविल्या त्यानंतर वेळ व वीज या दोनही गोष्टिची बचत व्हायला लागली. यामुळे आमचे सर्व कुटुंब त्यांचे आभारी आहोत.
Solar energy systems generally don’t require a lot of maintenance. You only need to keep them relatively clean, so cleaning them a couple of times per year will do the job
Our energy system is easy to install for your and move anytime.
Among all the benefits of solar panels, the most important thing is that solar energy is a truly renewable energy source.
Solar panels help reduce greenhouse gas emissions and our collective dependency on fossil fuels.
Our solar power solutions help produce green energy at a more affordable cost.
we have team of certified engineers who are experienced in solar
Money-back guarantees, or satisfaction guarantees, provide refunds if a buyer is unsatisfied with a product or service.
Our team provide technical support at your site whenever it required.